रिलायन्स इंडस्ट्रीज महाराष्ट्रात 3.05 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार,अनेकांना मिळतील नोकऱ्या,जाणून घ्या सर्व माहिती.reliance industries update
Created by shiva 24 January 2025 reliance industries update:-नमस्कार मित्रांनो अब्जाधीश उद्योगपती मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे बिगर कार्यकारी संचालक अनंत अंबानी यांनी आज एक मोठी घोषणा केली आहे, रिलायन्स इंडस्ट्रीज महाराष्ट्रात 3.05 लाख कोटी रुपयांची मोठी गुंतवणूक करणार आहे, ज्यामुळे 3 लाखांहून अधिक रोजगार निर्माण होणार आहेत.industries update रिटेल ते मॅन्युफॅक्चरिंग … Read more