सर्वाधिक हार्ट अटैक सोमवारीच का येतो?डॉक्टरांच्या मते,पहाटे 4 ते 10 या वेळेत जास्त धोका का असतो,जाणून घ्या सर्व माहिती.Heart Attacks Symptoms
Created by sangita 19 march 2025 Heart Attacks Symptoms:-नमस्कार मित्रांनो निरोगी जीवन जगण्यासाठी, आपल्या आरोग्याची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे.चांगल्या आरोग्यासाठी निरोगी हृदय खूप महत्वाचे आहे.कारण अलीकडच्या काळात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या प्रचंड वाढली आहे.यामध्ये तरुणांची संख्या अधिक आहे.हृदयविकाराचा झटका कोणालाही कधीही येऊ शकतो.Heart Attacks सकाळी हृदयविकाराचा झटका का येतो? ज्येष्ठ हृदयरोगतज्ज्ञ डॉ.रमेश गुडापती … Read more