तुमचे स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न पूर्ण होईल, मोदी सरकार देत आहे अनुदानित गृहकर्ज फक्त इतक्या % व्याजाने, जाणून घ्या अधिक माहिती.Home loan update
Created by shiva 18 January 2025 Home loan update:-प्रधानमंत्री आवास योजना-शहरी (PMAY-U) EWS, LIG आणि MIG श्रेणीतील कुटुंबांना परवडणाऱ्या दरात घरे पुरवते.या अंतर्गत 4 मुख्य घटक आणि व्याज अनुदानासारख्या आकर्षक सुविधा आहेत.योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सोपी आणि ऑनलाइन आहे. Home loan प्रधानमंत्री आवास योजनेचे उद्दिष्ट आणि व्याप्ती 2022 पर्यंत प्रत्येक बेघर कुटुंबाला घर उपलब्ध करून … Read more